Thursday, April 11, 2019

चला उद्योजक घडवूया.

  
        परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येउन महाराष्ट्राचे उद्योग क्षेत्र काबीज करतात.
मग आपण का नाही ?*
      मुंबईची आणि पुण्याची स्थिति  बघा ...
  •  हिरा मार्केट - गुजराती‬
  •  कपडा मार्केट - ‪मारवाडी‬ आणि गुजराती
  • लकडा मार्केट - मुस्लिम‬
  • शेयर मार्केट - गुजराती, मारवाडी
  • स्टील मार्केट - मारवाडी आणि गुजराती
  •  हाॅटेल लाईन - ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे
  •  वाईन मार्केट - शेट्टी, ‪‎पंजाबी‬
  •  मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..

‪‎मराठी‬ माणुस ?????? आहे कुठे ?
         वडापावच्या गाडीवर.. !!
         बाई च्या वाड्यावर....!!
       या हाथभट्टी च्या ठेक्यावर ...!!
हसण्यावर घेऊ नका ‪
'लाज‬'' वाटण्यासारखी गोष्ट आहे.
मराठी माणूस उद्योगात नसण्याची अनेक कारणे आहेत.  त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योग उभारण्यासाठी लागणारे भांडवल नसणे. मराठी माणूस हुशार आहे,बुद्धिमान आहे, मेहनती सुद्धा आहे. तो कमी पडतो तो फक्त भांडवल ( उद्योग निधी )उभारणी मध्ये. 
उद्योग कोणता व कसा करायचा हे सांगणारे अनेक भेटतील पण सहजपणे उद्योग निधी कसा उभारायचा हे जर जाणून घ्यायचे असेल तर संपर्क करा. मोबा.7715903066


No comments:

Post a Comment